शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अलर्ट रहा!, आंबोली वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर तहसिलदारांचे लेखी आदेश 

By अनंत खं.जाधव | Updated: June 15, 2023 16:17 IST

हजारो पर्यटक आंबोली घाटात धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी वर्षा पर्यटनाला येतात

सावंतवाडी : वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमिवर आंबोली घाटात पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी योग्य ती अमंलबजावणी करून अलर्ट रहा, आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर बसवा, रस्त्यात पडलेले खड्डे भरा अशा लेखी सुचना सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या आहेत. याबाबत आंबोली ग्रामपंचायत कार्यालयात बैठक झाली होती. यावेळी घाटात रिफ्लेक्टर नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तसेच अपघात घडल्यानंतर तात्काळ मदत उपलब्ध होत नाही, अशी नाराजी उपस्थितांकडुन व्यक्त करण्यात आली. याकडे सावंतवाडी पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी तहसिलदार पाटील यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार त्यांनी तात्काळ याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. पावसाला सुरुवात होताच आंबोली वर्षा पर्यटनाला सुरुवात होते. हजारो पर्यटक हे आंबोली घाटात धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी येतात. यावेळी पर्यटकांची वाहने तसेच घाटात होणारी वाहतूक कोंडी यासर्व पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तसेच वर्षा पर्यटनाच्या दृष्टीने पोलिसांनीही वाहतूक नियोजन करणे गरजेचे असून पार्किंग बाबत विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनtourismपर्यटन