शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
5
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
6
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
7
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
8
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
9
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
10
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
11
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
12
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
13
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
14
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
15
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
16
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
17
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
18
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
19
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
20
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

डंपरची कारला धडक, अपघातात तालुका वैद्यकीय अधिकारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:01 IST

accident, sawantwadi, sindhudurgnews सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांच्या कारला बुर्डी पुलाजवळ समोरून येणाऱ्या डंपरने धडक दिल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात त्या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देडंपरची कारला धडक, अपघातात तालुका वैद्यकीय अधिकारी जखमीकुटीर रुग्णालयात उपचार : सावंतवाडी बुर्डी पुलानजीकची घटना

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांच्या कारला बुर्डी पुलाजवळ समोरून येणाऱ्या डंपरने धडक दिल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात त्या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

त्यांच्यासोबत असणारे आरोग्यसेवक संतोष तुळसकर हेही किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी दुपारच्या सुमारास घडला आहे.सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर या आंबोली येथे गेल्या होत्या. तेथून परतत असताना आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या डंपरची धडक कारला बसली. या कारमधून शिरोडकर यांच्यासह एक आरोग्य कर्मचारी होता. सुदैवाने कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. दोघांनाही येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग