शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

तालुकास्तरीय स्पर्धेत तळेरे शाळेला चॅम्पियनशिप

By admin | Updated: January 12, 2015 21:47 IST

हरकुळ बुद्रुक येथे बक्षीस वितरण : ‘बाल कला, क्रीडा, ज्ञानी मी होणार’ उत्साहात

कनेडी : कणकवली तालुकास्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धा ल. गो. सामंत माध्यमिक विद्यालय हरकुळ बुद्रुक येथे पार पडली. या स्पर्धेत तळेरे शाळेने चॅम्पियनशिपचा किताब पटकावला.स्पर्धांचा निकाल अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांकानुसार पुढीलप्रमाणे- मोठा गट- १०० मीटर धावणे- मुले- ओंकार पाष्टे (शिडवणे नं. १ तळेरे प्रभाग), धनराज जाधव (नागवे नं. १ कनेडी प्रभाग), २०० मीटर धावणे- मुले- सिद्धेश कांबळी (शिडवणे नं. १ तळेरे विभाग), यश जाधव (वारगाव नं. १ तळेरे विभाग), लांब उडी- ओंकार पाष्टे (शिडवणे नं. १ तळेरे प्रभाग), सर्वेश कदम (कुर्ली वसाहत फोंडा), उंचउडी- केतन परब (हळवल नं. १ कणकवली), सर्वेश कदम (कुर्ली वसाहत फोंडा), गोळाफेक- विराप्पा पुजारे (जानवली मारुती हुंबरठ), ऋतिक कुडाळकर (तळेरे), रिले ४ बाय १०० मीटर- वागदे नं. १ कणकवली, कबड्डी- कुरंगावणे खैराट तळेरे, खो-खो- शिडवणे नं. १ तळेरे. ज्ञानी मी होणार- कणकवली नं. ३, समूहगान- कणकवली नं. ३, समूह नृत्य- कणकवली नं. ३.मोठा गट मुली- १०० मीटर धावणे- प्रिया सावंत (सांगवे गावकर कनेडी), रूपाली लाड (दिगवळे बामणदे कनेडी), २०० मीटर धावणे- पल्लवी मांडवकर (लोरे नं. १, फोंडा), सरिता केतकर (शिडवणे नं. १, तळेरे), लांब उडी- सरिता केतकर (शिडवणे नं. १, तळेरे), वैष्णवी शिरोडकर (सावडाव खडांजी हुंबरठ), उंचउडी- प्रिया सावंत (सांगवे गावकर कनेडी), सुवर्णा जाधव (वारगाव नं. १, तळेरे), गोळाफेक- प्रियांका मेस्त्री (आशिये, कणकवली), तुळशी गावकर (कसवण नं. २ कणकवली), ४ बाय १०० मीटर रिले- शिडवणे नं. १ (तळेरे).लहान गट मुले- ५० मीटर धावणे- दीपक कदम (तरंदळे नं. १ हुंबरठ), सदानंद नामये (साळिस्ते तळेरे), १०० मीटर धावणे- मुकुंद अपराज (वरवडे नं. १ हुंबरठ), नीतेश येंडे (बोर्डवे नं. ३ कणकवली), लांबउडी- विठोबा हळदणकर (दिगवळे बामणदे कनेडी), अब्दुल्ला मीर (हरकुळ बुद्रुक कनेडी), उंचउडी- सदानंद नामये (वारगाव नं. ३ तळेरे), सूरज परब (ओसरगाव नं. १ कणकवली), ४ बाय ५० मीटर रिले- बोर्डवे आश्रमशाळा, हरकुळ बुद्रुक, कबड्डी- सांगवे गावकर, कुरंगावणे खैराट, खो-खो- शिडवणे नं. १, लोरे नं. १, ज्ञानी मी होणार- हळवल नं. ३, तोंडवली बोभाटे, समूहगान- खारेपाटण रामेश्वरनगर, हळवल नं. ३, समूह नृत्य- खारेपाटण नं. १, जानवली मारुती.लहान गट मुली- ५० मीटर धावणे- पूर्वा तेली (बोर्डवे नं. १), आर्ची मोरये (नांदगाव नं. १), १०० मीटर धावणे- प्रीती भोगले (पिसेकामते गावठण), पूर्वा रासम (हरकुळ खुर्द नं. १), लांब उडी- प्रीती धावडे (वारगाव नं. ३), अनुजा जाधव (पिसेकामते), उंचउडी- गीता येडगे (फोंडा गांगोवाडी), लतिका वारंग (कळसुली हुंबरणे), ४ बाय ५० मीटर रिले- पिसेकामते गावठण, हरकुळ बुद्रुक उर्दू, कबड्डी- हरकुळ खुर्द मोहूळ, बोर्डवे आश्रम, खो-खो- कुर्ली वसाहत, जानवली मारुती. विजेत्यांना बक्षीस वितरण पंचायत समिती सभापती आस्था सर्पे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती बाबासाहेब वर्देकर, पंचायत समिती सदस्या श्रीया सावंत, माजी उपसभापती बुलंद पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, सरपंच आनंद ठाकूर, उपसरपंच राजू पेडणेकर, गटशिक्षणाधिकारी अनिल कांबळे, सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी, आदी उपस्थित होते. राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. विजय भोगले यांनी आभार मानले. (वार्ताहर)