शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश प्रभूंमुळेच कोकण रेल्वेत बदल : राजन तेली, शिवसेनेकडून झालेली टीका दुर्दैवी असल्याचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 11:34 IST

गेल्या पंचवीस वर्षात कोकण रेल्वेकडे कोणीच लक्ष दिले नसताना सुरेश प्रभू यांच्या रूपाने कोकण रेल्वेत मोठा आमुलाग्र बदल पहायला मिळाला. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसही त्यांच्यामुळे होत आहे. असे असतानाही सुरेश प्रभू यांच्यावर शिवसेनेकडून झालेली टीका दुुर्दैवी असल्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत सागितले. ​​​​​​​

ठळक मुद्देसुरेश प्रभू यांच्यावर शिवसेनेकडून झालेली टीका दुुर्दैवी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन, मात्र काम बंद प्रभू यांनी फसवणूक केल्याचा होता आरोप, याबाबत तेली यांनी साधला शिवसेनेवर निशाणा

सावंतवाडी : गेल्या पंचवीस वर्षात कोकण रेल्वेकडे कोणीच लक्ष दिले नसताना सुरेश प्रभू यांच्या रूपाने कोकण रेल्वेत मोठा आमुलाग्र बदल पहायला मिळाला. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसही त्यांच्यामुळे होत आहे. असे असतानाही सुरेश प्रभू यांच्यावर शिवसेनेकडून झालेली टीका दुुर्दैवी असल्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत सागितले.सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन रेल्वेमंत्री आणि विद्यमान केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दुसऱ्या टप्प्याचे काम बंद आहे. त्यामुळे प्रभू यांनी लोकांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. याबाबत तेली यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर निशाणा साधला.ते म्हणाले, या आधीचे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी, नितीशकुमार यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस होणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र सुरेश प्रभू रेल्वेमंत्री होताच त्यांनी टर्मिनस मंजूर क रून त्याचे कामही सुरू केले. मात्र हे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्याबाबत आपण सुरेश प्रभूंचे लक्ष वेधले असता प्रभूंनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधून कामाला गती देण्याबाबत सांगितले आहे. त्यामुळे हे काम लवकरच सुरू होईल.

प्रभूंनी आपल्या कार्यकाळात नवी १२ रेल्वेस्थानके आणली. विद्युतीकरणासाठी ८८ कोटी तसेच रेल्वे दुपदरीकरणासाठी ४०० कोटींची तरतूद केली. लोकांची मागणी लक्षात घेऊन वैभववाडी-कोल्हापूर, चिपळूण, कराड हे नवे मार्ग मंजूर केले. असे असताना सुरेश प्रभू लोकांची फसवणूक करत असल्याचा शिवसेनेचा आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार शिवसेनेचेच आहेत. असे असताना शिवसेनेने आपले निवेदन स्टेशनमास्तरांना देणे दुर्दैवी आहे. याकडे पालकमंत्री किंवा खासदारांचे लक्ष वेधले असते तर त्यांना संबंधित अधिकाऱ्याना सूचना देण्याचे किंवा बैठक घेण्याचे अधिकार आहेत.राणेंच्या रुग्णालयाला मंजुरी द्यागोवा मेडिकल कॉलेजमधील शुल्क आकारणीबाबत आपण जिल्ह्यात येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधणार आहोत. गोव्याच्या धर्तीवर येथील रूग्णांना दीनदयाळ उपाध्याय आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी करणार आहे.शिवाय येथील जनतेचे हित लक्षात घेता नारायण राणे यांच्या रूग्णालयाला तत्काळ मंंजुरी देण्याची मागणी आपण करणार आहोत. तसेच या रूग्णालयात रूग्णांना जास्त खर्च होऊ नये यासाठी शासनाने या रूग्णालयाला पैशांची तरतूद करावी, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्ग