शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

Maratha Reservation: सिंधुदुर्गात लाक्षणिक उपोषणांमधून जरांगे-पाटलांना पाठिंबा

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 2, 2023 17:10 IST

सिंधुदुर्ग : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी अखिल भारतीय ...

सिंधुदुर्ग : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण छेडले. या उपोषणात आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, सुशांत नाईक, बाळा गावडे यांच्यासह बहुसंख्य मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. या उपोषणाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी राष्ट्रवादीचे भास्कर परब, नाझीर शेख, पुंडलिक दळवी उपस्थित होते.कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील सकल मराठा समाजाने एकजूट दाखवत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. गावातील देवळी, तेली व मुस्लिम समाजाने मराठा आंदोलकांची आंदोलनस्थळी भेट घेत आरक्षणाला जाहीर पाठिंबा दर्शविला.दोडामार्गमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. तर सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथे मराठा समाज बांधवांनी बाइक रॅली काढली होती. सावंतवाडीत भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaratha Reservationमराठा आरक्षण