शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांकडून नारायण राणेंची पाठराखण

By सुधीर राणे | Updated: June 5, 2024 18:03 IST

सुधीर राणे कणकवली :  रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी विनायक राऊत यांच्यापेक्षा ४१,९९५ चे मताधिक्य ...

सुधीर राणेकणकवली :  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी विनायक राऊत यांच्यापेक्षा ४१,९९५ चे मताधिक्य देत राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पाठराखण केली आहे.सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधील कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात त्यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे यांना इतर मतदारसंघांच्या तुलनेत विनायक राऊत यांच्यापेक्षा सर्वाधिक मते मिळाली होती. गेल्या अनेक निवडणुकांचा इतिहास पाहता कणकवली हा भाग नारायण राणे यांचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे २०१९ मध्ये नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांची पाठराखण मतदारांनी करत १०,७३१ जादा मते दिली.विजयाची कारणे

  • मजबूत पक्ष संघटना
  • कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपची मजबूत पक्षसंघटना बांधणी फलदायी ठरली.
  • भाजप देशाच्या सत्तेत पुन्हा आल्याने विकास शक्य असल्याचा मतदारांनी विश्वास दाखवत खासदार म्हणून नारायण राणेंची पाठराखण केली.
  • निवडणुकीचा प्रचार करताना महायुतीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केलेले सांघिक काम जादा मतांमध्ये परावर्तित झाले.
  •  विधानसभेची रंगीत तालीम म्हणून आमदार नितेश राणे यांनी केलेले काम.

पराभवाची कारणे

  • चिन्ह पोहोचविण्यात कमी
  • फुटीमुळे उद्धवसेना पक्षसंघटना काहीशी कमकुवत झाली तर बदललेले मशाल चिन्ह ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचविण्यात कार्यकर्ते कमी पडले.
  • विनायक राऊत निवडून आले तरी त्यांचा पक्ष सत्तेत जाण्याची शक्यता कमी असल्याने मतदारांची त्यांच्याकडे पाठ.
  • या निवडणुकीत भाजपसोबत नसल्याने राऊत यांना काही मतांचा फटका बसला.
  • नारायण राणेंसारखा तगडा उमेदवार विरोधात असल्याने मतांवर परिणाम.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालNarayan Raneनारायण राणे Kankavliकणकवली