शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Kankavli : पोलीस अधीक्षक थेट रस्त्यावर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 17:48 IST

CoronaVirus Kankavli Police Sindhudurg : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई - गोवा महामार्ग आणि कणकवली शहरातील रस्त्यावरील वर्दळ कमी होत नसल्याने अखेर कणकवली पोलिसांनी दुचाकीस्वारांवर बुधवारी सकाळच्या सत्रात कारवाई सुरू केली.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक थेट रस्त्यावर उतरलेदुचाकीस्वारांवर धडक कारवाई, वर्दळ कमी करण्याचा प्रयत्न

कणकवली : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई - गोवा महामार्ग आणि कणकवली शहरातील रस्त्यावरील वर्दळ कमी होत नसल्याने अखेर कणकवली पोलिसांनी दुचाकीस्वारांवर बुधवारी सकाळच्या सत्रात कारवाई सुरू केली.कणकवली पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला हे स्वतः कारवाईसाठी शहरातील आप्पा साहेब पटवर्धन चौकातील रस्त्यावर उतरल्याने कणकवली शहरात बुधवारी सकाळपासूनच पोलिसांकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली. यात विनाकारण फिरणाऱ्यांना कारवाईचा दणका देत असतानाच काही वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी बुधवारी सावंतवाडी, बांदा, कुडाळ, कणकवली येथील बंदोबस्तावरील आपल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह आरोग्य आणि महसूल पथकातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ऑन फिल्ड ड्युटी करीत त्यांना प्रोत्साहन दिले आहे. कणकवलीतील आप्पा साहेब पटवर्धन चौकात पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे वाहनचालकांची मात्र तारांबळ उडत होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKankavli Police Stationकणकवली पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग