शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बचतगटांना साहित्य विक्रीसाठी सुपर मार्केट उपलब्ध होणार, आमदार नितेश राणे यांची ग्वाही

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 2, 2024 12:49 IST

आंगणेवाडी येथे बचतगट उत्पादित साहित्य प्रदर्शन विक्रीचे उदघाटन

आंगणेवाडी (सिंधुदुर्ग) आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेली १२ वर्ष बचतगट उत्पादित साहित्य विक्रीचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले जाते.  जिल्हा बँकेच्या पाठींब्यातून बचतगटानी स्वतःचे हक्काचे सुपर मार्केट सुरू करावे. ते देशात पहिले केंद्र असेल. सतेचा वापर करून बचत गटांना सक्षम करूया असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी आंगणेवाडी येथे केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या वतीने आंगणेवाडी येथे बचतगट महिलांनी बनविलेल्या वस्तूंचे  विक्री प्रदर्शनाचे उदघाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. प्रदर्शनाचे उदघाटन उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालिका नीता राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्य अधिकारी प्रमोद गावडे, नाबार्डचे अजय थिटे,  भाजप नेते अशोक सावंत, नीता राणे, सरोज परब, पवार, बिळवस सरपंच मानसी पालव, उद्योजक दीपक परब, देऊळवाडा सरपंच सुरेखा वायंगणकर तसेच जिल्हा बँक अधिकारी, शाखाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. राणे म्हणाले, ३६५ दिवस व्यवसाय केल्यास दरडोई उत्पन्न सुद्धा वाढेल. सुपर मार्केट ला जिल्हा बँक व नाबार्डचे सहकार्य निश्चित मिळेल. काळानुसार पुढील टप्पा या प्रदर्शनाच्या विस्तारातून करायला हवा. तंत्रज्ञान बदलत असताना बचत गटांनी बदल केला पाहिजे. अतिशय चांगले पदार्थ बचतगटाच्या माध्यमातून बनवले जात आहेत. हे प्रदर्शन आणखी विस्तारित व्हावे. मुंबई मार्केट उपलब्ध झाल्यास चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल.जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, जिल्ह्यात उत्पादित माल राज्यात पोचला पाहिजे. गत वर्षी ६२ लाखापर्यंत विक्रीचे उद्दिष्ट गाठले आहे. इ कॉमर्स च्या माध्यमातून महिलांनी स्वतःचा प्रयत्न करून चांगले उत्पादन बनवावे. मार्केटिंग सुद्धा चांगले होणे आवश्यकआहे. नाबार्डचे नेहमी सहकार्य बँकेला लाभते. मुंबई मध्ये सुद्धा जिल्हा बँक व नाबार्ड च्या सहाय्यातून  प्रदर्शन आयोजित करण्यात येईल.यावर्षी १ कोटींचा विक्रीचा टप्पा गाठूया असे म्हणाले.आभार मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी मानले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे