शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सुनेचा खून : सासू-सासऱ्याना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 16:51 IST

सुनेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या कुणकवळे येथील सासू, सासरे, चुलत सासरे या तिघांना येथील पोलिसांनी अटक केली. त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसुनेचा खून : सासू-सासऱ्याना अटक सावंतवाडी कारागृहात रवानगी

मालवण : सुनेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या कुणकवळे येथील सासू, सासरे, चुलत सासरे या तिघांना येथील पोलिसांनी अटक केली. त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात आली आहे.कुणकवळे येथील काव्या गोपाळ देसाई या विवाहितेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पती गोपाळ सुरेश देसाई, सासरा सुरेश गोपाळ देसाई, सासू सुचिता सुरेश देसाई, चुलत सासरा अनिल गोपाळ देसाई या चौघाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यात पती गोपाळ देसाई याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. सासू, सासरे, चुलत सासरे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.

या तिघांचाही अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे शनिवारी तिघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयsindhudurgसिंधुदुर्ग