शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पिंगुळी-गुढीपूर येथील विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 11:52 IST

पिंगुळी-गुढीपूर येथील रिया रोशन गंगावणे (२३) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. रियाच्या बेळगाव-कर्नाटक येथील माहेरच्या नातेवाईकांचे जाबजबाब घेण्याचे काम कुडाळ पोलीस ठाण्यात सुरू होते.

ठळक मुद्देपिंगुळी-गुढीपूर येथील विवाहितेची आत्महत्या कुडाळ पोलीस ठाण्यात जाबजबाब, प्रकरणाचा तपास सुरू

कुडाळ : पिंगुळी-गुढीपूर येथील रिया रोशन गंगावणे (२३) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. रियाच्या बेळगाव-कर्नाटक येथील माहेरच्या नातेवाईकांचे जाबजबाब घेण्याचे काम कुडाळ पोलीस ठाण्यात सुरू होते.रिया हिने शुक्रवारी रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पोलीस पाटील प्रशांत नामदेव धुरी यांनी कुडाळ पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून रात्री ११ वाजता या घटनेची नोंद करण्यात आली. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

दरम्यान, मृत विवाहितेचे कर्नाटक येथील नातेवाईक कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, त्यांचे जाबजबाब घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक एस. बी. पाटील यांनी दिली.

या घटनेनंतर कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी शुक्रवारी, तर तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. बी. पाटील यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. रियाच्या आत्महत्येप्रकरणी अद्याप तरी कोणतेही संशयास्पद कारण पुढे आले नसून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग