शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय शास्त्रात स्वप्नाली सुतार हिचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 17:46 IST

Education Sector Sindhudurg- मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावच्या स्वप्नाली सुतार या विद्यार्थीनीने सध्याच्या कोरोनाच्या संकटात अपार कष्ट सोसत अभ्यास केला आहे. तिने पशुवैद्यकीय विभागाच्या दुसऱ्या वर्षी वर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहे . तिचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देपशुवैद्यकीय शास्त्रात स्वप्नाली सुतार हिचे यश ऑनलाइन दिली परिक्षा

कणकवली : मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावच्या स्वप्नाली सुतार या विद्यार्थीनीने सध्याच्या कोरोनाच्या संकटात अपार कष्ट सोसत अभ्यास केला आहे. तिने पशुवैद्यकीय विभागाच्या दुसऱ्या वर्षी वर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहे . तिचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.गतवर्षी कोरोनामुळे शाळा , कॉलेज बंद होती. त्यामुळे ऑनलाइन अभ्यास सुरू झाला होता. परंतु , ज्याना कोणतेच नेटवर्क उपलब्ध नव्हते त्या विद्यार्थ्याचे खूप हाल झाले. नेटवर्क शोधत ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी डोंगर माथ्यावर जाऊन अभ्यास करीत होते.

मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दारिस्ते गावच्या स्वप्नाली सुतार या विद्यार्थीनीने असेच अपार कष्ट सोसत अभ्यास केला  डोंगरावरील झोपडीत इंटरनेट मिळत असल्याने तिचा अभ्यास तिथून सुरू होता. तिच्या कष्टाला आता यश आले असून पशुवैद्यकीय विभागाच्या दुसऱ्या वर्षी स्वप्नालीने वर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहे .गतवर्षी स्वप्नाली सुतार हिच्या डोंगर माथ्यावर भर पावसात झोपडीत सुरू असलेल्या अभ्यासाचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. अन्य प्रसिद्धिमाध्यमानीही तिचे परिश्रम देशभर पसरविले होते. त्यामुळे शासनानेही त्याची दखल घेत गणेशोत्सवाच्या कालावधीत दारिस्ते गावातील स्वप्नालीच्या घरी बीएसएनएलचे नेटवर्क उपलब्ध करून दिले होते.आम्ही कणकवलीकर परिवार , आमदार नितेश राणे तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनीही तिला सहकार्य केले होते. काहीजणांचे सहकार्य तिने विनम्रतापूर्वक नाकारले होते. पण तिने आपल्या परिश्रमाच्या जोरावर पशुवैद्यकीय शास्त्रात चांगले यश मिळविले आहे. त्याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग