शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांचा कन्याकुमारीला अभ्यास दौरा

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 27, 2023 16:54 IST

कुडाळ : अध्यात्मिक आणि  सामाजिक क्षेत्रात मोठे नाव असणाऱ्या दक्षिण भारतातील श्री अंजनी या स्वामी ट्रस्ट, तिरूवत्तार कन्याकुमारी जिल्हा ...

कुडाळ : अध्यात्मिक आणि  सामाजिक क्षेत्रात मोठे नाव असणाऱ्या दक्षिण भारतातील श्री अंजनी या स्वामी ट्रस्ट, तिरूवत्तार कन्याकुमारी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य अशी मानली जाणारी परफेक्ट अकॅडमी कुडाळ  यांच्या संयुक्त विद्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांचा पाच दिवसाचा अभ्यास दौरा सोमवार पासून सुरू झाला आहे.दौऱ्यामध्ये सिंधुदुर्गातीलपत्रकार कन्याकुमारी जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे, श्री अंजनी या स्वामी ट्रस्ट  यांचा नियोजित भव्य हनुमान मंदिर तथा मेडिटेशन सेंटरचा प्रकल्प, दक्षिण भारतातील अग्रगण्य अशा नामांकित शैक्षणिक संस्था, परफेक्ट अकॅडमीच्या दक्षिण भारतातील महत्त्वाच्या शाखा यांना भेटी देणार आहेत.परफेक्ट अकॅडमीच्यावतीने दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांची जेईई , नीट एनडीए, एम एच टी सी इ टी, अशा परीक्षांची तयारी केली जाते. आतापर्यंत दीड हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डॉक्टर तसेच १८०० हून अधिक विद्यार्थ्यांना, आयआयटी तथा एनआयटी मध्ये प्रवेश मिळाला आहे. केरळ आणि तामिळनाडू राज्यातील विकसित शिक्षण पद्धती कोकणात देखील आणता यावी असा अकॅडमीचा मानस आहे.

श्री अंजनी या स्वामी स्पिरिट्युअल ट्रस्ट दक्षिण भारतातील प्रसिद्ध संस्था आहे. या दौऱ्याचा उपयोग केरळ तामिळनाडू येथील अध्यात्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी होईल, अशी माहिती अकॅडमीचे संस्थापक प्रा. राजाराम परब यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गJournalistपत्रकार