शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीतील विद्यामंदिर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून केली मतदान जनजागृती 

By सुधीर राणे | Updated: May 2, 2024 13:16 IST

कणकवली: १ मे कामगार दिनाचे औचित्य साधत कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूल, येथे विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृतीबाबत नागरिकांना संदेश देत ' ...

कणकवली: १ मे कामगार दिनाचे औचित्य साधत कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूल, येथे विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृतीबाबत नागरिकांना संदेश देत 'मतदान करा' अशी मानवी साखळी तयार करण्यात आली. ही मानवी साखळी लक्षवेधी ठरली.रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कणकवली नगरपंचायत व कलाशिक्षक प्रसाद राणे यांच्या नियोजनातून शिक्षक व विद्यार्थी यांच्या माध्यमातून हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्ताने शहरातील मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे व ७ मे रोजी आपला मतदानाचा हक्क निर्भीडपणे बजावावा, असे आवाहन कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले. यावेळी विद्यामंदिर हायस्कुलचे मुख्याध्यापक पी.जे.कांबळे यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गElectionनिवडणूकVotingमतदान