शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 27, 2023 13:21 IST

सिंधुदुर्ग : येथील सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षात शिक्षण घेणारा आशिष गेहालयान (१९) याने आज, सोमवारी पहाटे तो ...

सिंधुदुर्ग: येथील सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षात शिक्षण घेणारा आशिष गेहालयान (१९) याने आज, सोमवारी पहाटे तो राहत असलेल्या वसतिगृह इमारतीच्या एका खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. तो मूळ हरियाणा करणाल येथील होता. प्रॅक्टिकल सुरू असताना त्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून ओरोस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत देवरे अधिक तपास करीत आहेत.सोमवारी पहाटे तो राहत असलेल्या वसतिगृहातील इमारतीत आपल्या खोलीत गळफास घेत त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. गेल्या वर्षभरापासून तो या वस्तीगृहाच्या खोलीत राहत होता. पहिल्या वर्षाची वैद्यकीय महाविद्यालयाची प्रॅक्टिकल परीक्षा सुरू झाली होती. सोमवारी सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. १९ वर्षीय या विद्यार्थ्याने पहिल्या वर्षाच्या अखेरीस वैद्यकीय महाविद्यालयाचे शिक्षण घेत असताना आत्महत्या केल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग