शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:20 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात २७.३७ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत २५७६.२ मिलीमीटर सरासरी एकूण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमनचोवीस तासात २७.३७ मिलीमीटर सरासरी पाऊस

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात २७.३७ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत २५७६.२ मिलीमीटर सरासरी एकूण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे.गेल्या चोवीस तासात तालुकानिहाय झालेल्या पावसामध्ये दोडामार्ग २८ (२५२४), सावंतवाडी ३२ (२८२0), वेंगुर्ला ३७ (२३६३.९), कुडाळ ४0 (२४९६.८), मालवण २५ (२२५४), कणकवली ३३ (२७00), देवगड 0६ (२६८५), वैभववाडी १८ (२७६६) असा पाऊस झाल्याची नोंद आहे.दोडामार्ग तालुक्यातील तिलारी आंतरराज्य धरण ८९.१३ टक्के भरले असून या धरणामध्ये सध्या ३९८.७१८0 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. सध्या या धरणातून १९२.५२ दशलक्ष घनमीटर प्रती सेकंद इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तिलारी धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ७0.0६ मिलीमीटर पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत ३१.७३८६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.देवघर धरणात ६0.२९५0 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला आहे. कोर्ले सातंडी धरण १00 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील लघुपाटबंधारे प्रकल्पांपैकी शिवडाव, नाधवडे, आडेली, आंबोली, हातेरी, माडखोल, निळेली, सनमटेंब, पावशी, शिरवल, पुळास, वाफोली, हरकुळ, तिथवली व लोरे हे बंधारे १00 टक्के भरल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018sindhudurgसिंधुदुर्ग