शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्यावतीने रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 15:22 IST

Farmar Sindhudurg- देवगड तालुक्यातील नारिंग्रे-बुधवळे या रस्त्याची दुरवस्था झाली होती. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कोटकामते ग्रामपंचायत शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्यावतीने कोटकामते भगवती मंदिर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मात्र, तीन किलोमीटरचा रस्ता बनवून देण्याचे लेखी आश्वासन बांधकाम विभागाकडून दिल्यानंतरच उपोषण स्थगित करण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी क्रांतिकारी संघटनेच्यावतीने रास्ता रोको कोटकामते भगवती मंदिर येथे आंदोलन

देवगड : देवगड तालुक्यातील नारिंग्रे-बुधवळे या रस्त्याची दुरवस्था झाली होती. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कोटकामते ग्रामपंचायत शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्यावतीने कोटकामते भगवती मंदिर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मात्र, तीन किलोमीटरचा रस्ता बनवून देण्याचे लेखी आश्वासन बांधकाम विभागाकडून दिल्यानंतरच उपोषण स्थगित करण्यात आले.रस्त्यावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता रस्त्याचे डांबरीकरण करा अशी वारंवार विनंती येथील ग्रामस्थांकडून करूनही खड्डे भरण्याचे सोपस्कार करायचे. लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी, शासन यांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच आज गावातील नागरिकांनी रास्तारोको करण्याचा पवित्रा घेतला.कोटकामते ग्रामपंचायत व शेतकरी क्रांतिकारी संघटना यांच्या माध्यमातून सोमवारी सकाळी या रास्तारोको आंदोलनाला सुरुवात झाली. या मार्गावरून जाणारी खुडीपाट देवगड ही गाडी अडविण्यात आली. गाडी अडविल्यामुळे कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, देवगड पोलीस निरीक्षक संजय कातिवले आंदोलनस्थळी हजर होत त्यांनी तत्काळ अडविलेली एसटी पूर्वी मार्गस्थ करण्याची सूचना केली. त्यानुसार पोलिसांनी रस्ता मोकळा करीत एसटी मार्गस्थ केली.

एसटी मार्गस्थ झाल्यानंतर पुन्हा ग्रामस्थांनी मार्ग बंद केला. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ घोषणा देत आंदोलन सुरू ठेवले. साडेतीन तासानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शेवाळे व पाटील आंदोलनस्थळी दाखल झाले. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपsindhudurgसिंधुदुर्गDevgad Police Stationदेवगड पोलिस स्टेशन