शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवगडमधील एसटी कर्मचारी भाजपाप्रणित सेवाशक्ती संघर्ष संघटनेत दाखल

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 2, 2023 18:18 IST

देवगड ( सिंधुदुर्ग ) : भाजप प्रणीत सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या देवगड आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी आमदार नितेश ...

देवगड (सिंधुदुर्ग) : भाजप प्रणीत सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या देवगड आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. जामसंडे येथील भाजप कार्यालयात उपस्थित राहून प्रवेश करण्यात आला.यावेळी माजी आमदार अजित गोगटे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली उपस्थित होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांनी कर्मचाऱ्यांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी द्यावेत. ते नक्की सोडवू, असे सांगून लवकरच कर्मचाऱ्यांचा जिल्हा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नितेश राणे म्हणाले, ही संघटना सत्ताधारी पक्षाची आहे. केंद्रात व राज्यात आपला पक्ष असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ यांची देवगड आगारातील कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष विकास कोकम, उपाध्यक्ष पंकज राजम, एन. के. शेट्ये, सचिव साईनाथ ओटवकर, सहसचिव एन. एस. सावंत, एस. एस. साटम, खजिनदार - एस. आर. आचरेकर, संघटक - सचिव एन. एन. घाडी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य - व्ही. आर. सावंत, पी. डी. परब, आर. एम. मेस्त्री, सल्लगार- एस. व्ही. पाटील, एम. डी. जाधव, एल. एम. लाड, आर. जी. नारींग्रेकर, प्रसिद्धी प्रमुख प्रथमेश प्रदीप घाडी. देवगड आगारमध्ये या संघटनेचा फलक लावण्यात आला असून, फलकाचे अनावरण आमदार नितेश राणे यांनी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा