शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

corona virus Malvan : ऑन दि स्पॉट कोरोना चाचण्याही होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 18:11 IST

corona virus sindhudurg : कोरोना विषाणू साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तरी ९ मे रोजी रात्री १२ ते १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत मेडिकल एमर्जन्सी व्यतिरिक्त नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई अथवा गुन्हा दाखल केला जाईल. बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या ऑन दी स्पॉट कोरोना टेस्ट करण्यासाठी फिरते वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे.

ठळक मुद्दे: ऑन दि स्पॉट कोरोना चाचण्याही होणार ...अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो : अजय पाटणे

मालवण : कोरोना विषाणू साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तरी ९ मे रोजी रात्री १२ ते १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत मेडिकल एमर्जन्सी व्यतिरिक्त नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई अथवा गुन्हा दाखल केला जाईल. बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या ऑन दी स्पॉट कोरोना टेस्ट करण्यासाठी फिरते वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे.जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या आदेशानुसार ज्या सेवा संबंधित व्यावसायिकांनी घरपोच द्यावयाच्या आहेत त्यांनीही नियमांचे व वेळेचे पालन करावे, असेही आवाहन तहसीलदार यांनी केले.ज्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची आहे. त्यांना लसीकरण केंद्रावर जाण्यास सवलत राहील, अशी माहितीही तहसीलदार पाटणे यांनी दिली आहे. कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन प्रत्येकाने करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गMalvan police stationमालवण पोलिस स्टेशन