शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुल वापर शुल्क निर्धारण निश्चिती करणार :ओमप्रकाश बकोरिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 14:46 IST

Government Sindhudurgnews- सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी व उपसंचालक यांना शुल्क निर्धारणाबाबत आदेशित करून वाढीव क्रीडा शुल्कास लगाम घालून खेळाडूंना न्याय दिला जाईल, असे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी आश्वासन दिल्याची माहिती राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड यांनी दिली.

ठळक मुद्देक्रीडा संकुल वापर शुल्क निर्धारण निश्चिती करणार :ओमप्रकाश बकोरिया क्रीडा संकुलातील अवाजवी शुल्कास लागणार लगाम

तळेरे : सध्या अनेक क्रीडा संकुलात खेळाडू हितापेक्षा व्यावसायिकतेला महत्त्व दिले जात असल्याने खेळाडूंची कुचंबणा होत आहे.

क्रीडा आयुक्तांच्या हे लक्षात आणून दिले असता, सर्व जिल्ह्यातील क्रीडा संकुलात शुल्क निर्धारण निश्चित करून खेळाडूंना न्याय देण्याबाबतच्या अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळ व राज्य क्रीडा शिक्षक महासंघ, अहमदनगर यांच्या मागणीचा तातडीने विचार करून सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी व उपसंचालक यांना शुल्क निर्धारणाबाबत आदेशित करून वाढीव क्रीडा शुल्कास लगाम घालून खेळाडूंना न्याय दिला जाईल, असे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी आश्वासन दिल्याची माहिती राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड यांनी दिली.क्रीडा आयुक्त यांच्यासोबत बालेवाडी, पुणे येथे अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळ व राज्य क्रीडा शिक्षक महासंघ, अहमदनगर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.

मैदाने/कोर्ट वापराच्या वाढीव शुल्क आकारणीसंदर्भात व खेळाडू व्यतिरिक्त इतरांना आरक्षित करण्यात आलेल्या मैदानावरील वेळेबाबत तसेच फीट इंडिया उपक्रमाच्या यशस्वी आयोजन व वाढीव कार्यभार, बीपीएड‌्-एमपीएड‌्-एनआयएस बेरोजगार युवकांना क्रीडा प्रशिक्षकपदी नियुक्ती देण्याबाबत महामंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे यांनी अवगत केले.खेळाडू शिष्यवृत्तीतील वाढ, पंच मानधन, खेळाडू अपघात विमा, खेळाडू दैनिक भत्त्यात वाढ, ग्रामीण क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरू करणे, क्रीडा परिषदेवर ५० टक्के शिक्षक व संघटना प्रतिनिधी घेण्यात यावेत, या मागण्या महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी मांडल्या.

टॅग्स :Governmentसरकारsindhudurgसिंधुदुर्ग