शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिपी विमानतळाला गती द्या, राजन तेलींची केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडे मागणी 

By अनंत खं.जाधव | Updated: July 1, 2024 16:06 IST

सावंतवाडी : चिपी विमानतळ प्रकल्प हा पर्यटन सिंधुदुर्गच्या विकासाचा मानबिंदू आहे. त्यामुळे विमानतळ सुव्यवस्थितरित्या सुरू राहणे हे जिल्हयाच्या विकासाला ...

सावंतवाडी : चिपी विमानतळ प्रकल्प हा पर्यटन सिंधुदुर्गच्या विकासाचा मानबिंदू आहे. त्यामुळे विमानतळ सुव्यवस्थितरित्या सुरू राहणे हे जिल्हयाच्या विकासाला अधिक गती देणारे ठरणार आहे. सद्यस्थितीत हा प्रकल्प गतीमान करण्याची मागणी भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, चिपी विमानतळाला योग्य प्रतिसाद मिळवायचा असल्यास या दरम्यानच्या परिसरात राज्य शासनाच्या माध्यमातून उद्योग खात्यातर्फे एमआयडीसी निर्मितीला चालना मिळावी. परिसरातील शेतकऱ्यांच्या संमतीने एमआयडीसी सुरू करता येईल का, याची पाहणी करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत आपल्याकडे ही विमानसेवा सुरू आहे. मुंबई ते चिपी तिकीट ४० टक्के कमी दरात उपलब्ध होत आहे. केंद्र सरकारकडे पुढील काही वर्ष ही विशेष सेवा सुरू राहण्यासाठी प्रस्ताव मांडावा.सिंधुदुर्ग जिल्हयाच्या सीमेवर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू झाला आहे. तिथे प्रतिदिन विमान उड्डाणसेवा जास्त व दर माफक असल्याने तेथे प्रवासी संख्या जास्त आहे. चिपी एअरपोर्टवरील तिकीट दर कमी ठेवला आणि उड्डाण संख्या वाढली तर प्रवासी संख्या नक्की वाढेल, यादृष्टीने विचार व्हावा. एअरपोर्ट अॅथॉरिटीमार्फत उत्तर गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हवाई कॉम्बो प्लॅनचा पर्याय द्यावा. त्यासाठी समोरील खाडीत जेटी उभारून जलप्रवास सोय/परवानगी उपलब्ध करून द्यावी. बॅ. नाथ पै विमानतळाला नाईट लैंडिंगची परवानगी असूनही कंपनीला परवडत नसल्यामुळे ती सुरू करत नाहीत. यात लक्ष घालून मार्ग काढावा, असे त्यांनी सूचित केलेय. यावर मंत्री मोहोळ यांनी यात लक्ष घालू असे आश्वासन दिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गmurlidhar moholमुरलीधर मोहोळRajan Teliराजन तेली Airportविमानतळ