शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या तयारीला लागा, नारायण राणेंचे सिंधुदुर्गात वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 22:20 IST

सावंतवाडी तालुक्यात समर्थ विकास पॅनेलमधून ग्रामपंचायत निवडणुकीत विजय संपादन केलेल्या सरपंच व सदस्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यात आला.

 सावंतवाडी - तालुक्यात समर्थ विकास पॅनेलमधून ग्रामपंचायत निवडणुकीत विजय संपादन केलेल्या सरपंच व सदस्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देताना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचनाही राणे यांनी उपस्थितांना केल्या. निगुडे येथील शिवसेना उपविभागप्रमुख बंटी उर्फ बाबाजी गावडे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला.स्वाभिमान पक्षात तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत प्रवेश करणार असल्याचे संजू परब यांनी नारायण राणे यांना सांगितले. यावेळी त्या गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच गावपॅनेलच्या ग्रामपंचायतीही आपल्या पक्षात येणार असल्याचे संजू यांनी सांगितले.यावेळी तालुकाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे यांच्यासह कवठणी सरपंच सुमन कवठणकर, वाफोली सरपंच अर्चना आरोंदेकर, कलंबिस्त सरपंच शरद नाईक, निरवडे सरंपच प्रमोद गावडे, चराठा सरपंच बाळू वाळके, मडुरा सरपंच वेदिका मडुरकर, कुणकेरी सरपंच विश्राम सावंत आदी स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांना सूचनानारायण राणे जिल्हा दौ-यावर आले असता त्यांनी सावंतवाडीत तालुक्यातील कार्यकर्त्यांची येथील माजी खासदार कार्यालयात भेट घेतली. यावेळी आमदार नीतेश राणे व नीलम राणे उपस्थित होत्या. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेतानाच त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असेही, कार्यकर्त्यांना सांगितले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे