शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

सावंतवाडीतील त्वचारोग तज्ञ संजय वंदाळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 1:27 AM

सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात त्वचारोग तज्ञ म्हणून कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी संजय वंदाळे यांचे निधन झाले.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात त्वचारोग तज्ञ म्हणून कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी संजय वंदाळे यांचे निधन झाले. ही घटना आज रात्री उशिरा बेळगाव येथे घडली. याबाबतची माहिती डॉ. भगवान पितळे यांनी दिली आहे. वंदाळे हे काही दिवस आजारी होते. त्यांनी येथील कुटीर रुग्णालयात त्वचारोग तज्ञ काम केले होते त्यांचा सावंतवाडीत दवाखाना आहे.सावंतवाडी काँटेज रुग्णालयात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या वंदाळे यांच्या घशावर दोन वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ते सावंतवाडीत पुन्हा दाखल झाले होते. मध्यंतरी ते जिल्हा रुग्णालयात प्रभारी सिव्हिल सर्जन म्हणून कार्यरत होते. अलिकडेच त्यांना पुन्हा सावंतवाडीत पाठविले होते. मात्र काही दिवस सेवा बजावल्यावर पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांच्यावर कोल्हापूर, बेळगाव येथे उपचारही करण्यात आले होते. मात्र त्यांचा आजार बळावत गेला व बुधवारी रात्री बेळगाव येथे त्यांचे निधन झाले.

टॅग्स :doctorडॉक्टरsindhudurgसिंधुदुर्ग