शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

मोठी घटना! देवगड समुद्रात पुण्यातील सैनिक स्कूलच्या चार विद्यार्थिनी बुडाल्या

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 9, 2023 17:17 IST

चार जणांचे मृतदेह सापडले. एकाला वाचवण्यात यश. एकजण बेपत्ता

देवगड ( सिंधुदुर्ग) : पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल देवगड येथे आली होती.  देवगड समुद्रात उतरले असताना सहा जण बुडाले. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. यातील चार जणांचे मृतदेह सापडले. यातील एकाला वाचवण्यात यश आले. अद्याप एकजण बेपत्ता आहे.

प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिषा पडवळ, पायल बनसोडे अशी चारही मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर आकाश तुपे असे वाचवण्यात यश आलेल्याचे नाव आहे. तर राम डिचवलकर हा अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.अतिउत्साहामुळे दुर्घटना

देवगड येथील समुद्र किनारा हा खोल नाही. हा पर्यटकांसाठी सुरक्षित किनारा म्हणून ओळख आहे. मात्र आग आणि पाण्याशी कोणी खेळ करू नये असे म्हणतात ते योग्यच आहे. यामुळे अतिउत्साही पर्यटक जीव गमावून बसतात. काही जण खोल समुद्रात जातात आणि मग मोठ्या लाटांमध्ये अडकतात आणि बुडतात. सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सर्वात मोठी घटनाआतापर्यंत समुद्रात बुडून पर्यटकांचा मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, त्यातील सर्वात मोठी घटना म्हणून देवगडच्या या घटनेकडे पाहिले जाईल. आतापर्यंत तारकर्ली, देवबाग, शिरोडा, वेळागर येथे अशा घटना घडल्या आहेत. देवगड समुद्रात अशी पहिलीच मोठी घटना आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू