शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळमध्ये सापडला मानवी सांगाडा, परिसरात खळबळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 14:53 IST

कुडाळ तालुक्यातील नेरूर-वाघचौडी चिरेखाण येथील जंगल परिसरात मानवी सांगाडा सापडला आहे.

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर-वाघचौडी चिरेखाण येथील जंगल परिसरात मानवी सांगाडा सापडला आहे. हा सांगाडा महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या ओमकार अशोक परब (२४) या युवकाचा असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, याबाबतची निश्चित माहिती वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मिळेल, असे कुडाळ पोलिसांनी सांगितले.  तालुक्यातील नेरूर-वाघचौडी येथील ओमकार परब हा १२ जूनपासून बेपत्ता होता. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात १३ जून रोजी बेपत्ताची नोंद करण्यात आली होती. कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थ त्याचा शोध घेत होते. मात्र त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. 

शनिवारी सकाळी नेरूर येथील एक ग्रामस्थ उगवणा-या रानभाज्या व कनकीचे कोंब काढण्यासाठी वाघचौडी-चिरेखाण येथील जंगलमय भागात गेला होता.  तेथे कुजका वास येऊ लागल्याने पुढे गेला असता एका झाडाच्या खाली मानवी सांगाडा दिसून आला. सांगाड्याच्या बाजूला जीन्स पँट, रेनकोट, चप्पल आदी वस्तू पडल्या होत्या. याबाबत नेरूर ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कुडाळ पोलीस ठाण्याला माहिती दिली. 

कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मृतदेह पूर्णपणे सडून केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता. बाजूला पडलेल्या जीन्स पँट, रेनकोट, चप्पल आदी वस्तूंमुळे हा सांगाडा पुरुषाचा असल्याचे सिद्ध झाले. दरम्यान, घटनास्थळी मिळालेले कपडे आणि चप्पल या वस्तू ओमकारच्याच असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे हा मृतदेह ओमकारचाच असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले. अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.  नायलॉन दोरीमुळे गूढ वाढले मृतदेहाच्या बाजूला नायलॉनची दोरी मिळाली आहे. जर ओमकार याने आत्महत्या केली असेल, तर ती दोरी झाडाला किंवा त्याच्या गळ्याभोवती अडकलेली मिळाली पाहिजे होती. मात्र दोरी मृतदेहाच्या बाजूला मिळाल्याने गूढ वाढले आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा