शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गनगरी : आंगणेवाडी यात्रेपुर्वी सर्व मुलभुत सुविधा पुर्ण कराव्यात : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 14:13 IST

आंगणेवाडी यात्रा 27 जानेवारी रोजी आहे. या यात्रेपुर्वी आंगणेवाडीकडे जाणारे सर्व रस्ते आंगणेवाडी येथे पिण्याच्या पाणीची सुविधा, विद्युत व्यवस्था, बी.एस.एन.एल ची संपर्क यंत्रणा सक्षम करणे आरोग्य सुविधा, एस.टी. वाहतुक या सर्व मुलभूत सुविधा यात्रेपुर्वी पुर्ण कराव्यात अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित बैठकीत केली.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समितीच्या सभेस केसरकर यांनी केली सूचना सभेस खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, पोलीस प्रमुख गेडाम, आंगणेवाडी ग्रामस्थ उपस्थित

सिंधुदुर्गनगरी : आंगणेवाडी यात्रा 27 जानेवारी रोजी आहे. या यात्रेपुर्वी आंगणेवाडीकडे जाणारे सर्व रस्ते आंगणेवाडी येथे पिण्याच्या पाणीची सुविधा, विद्युत व्यवस्था, बी.एस.एन.एल ची संपर्क यंत्रणा सक्षम करणे आरोग्य सुविधा, एस.टी. वाहतुक या सर्व मुलभूत सुविधा यात्रेपुर्वी पुर्ण कराव्यात अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित बैठकीत केली.येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सभेस खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षीतकुमार गेडाम, आंगणेवाडी ग्रामस्थ संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.आंगणेवाडीसाठी स्वतंत्र व कायम स्वरुपी पिण्याच्या पाण्याची योजना प्रस्तावित करण्याची सूचना करुन पालकमंत्री शकेसरकर म्हणाले की, बी.एस.एन.एल विभागाने टॉवरची क्षमता वाढवावी, एस.टी. विभागाने रेल्वे स्थानकावर कक्ष कार्यान्वित करण्याबरोबरच रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे एस.टी. बसेसची व्यवस्था करावी, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने आंगणेवाडीकडे जाणा-या सर्व रस्त्यांची डागडूजी यात्रेपुर्वी पुर्ण करावी, आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, हेलीपॅडची सुविधा अधिकची हवी असल्यास तशी कार्यवाही करावी आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.आंगणेवाडी यात्रेच्या वेळी आंगणेवाडी येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शानाचे आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रदर्शनाचे आयोजन अधिक्षक कृषि अधिकारी व संबधित विभागाने निट - नेटके करावे असेही यावेळी पालकमंत्री  केसरकर व खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग