शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

सिंधुदुर्ग : घनकचरा व्यवस्थापनात वेंगुर्ले नगर परिषद देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 13:48 IST

घनकचरा व्यवस्थापनामध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने ५ लिव्हस मिळवून देशात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. विज्ञान आणि पर्यावरण केंद्र दिल्ली (सीएसई) यांच्यावतीने दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्दे घनकचरा व्यवस्थापनात वेंगुर्ले नगर परिषद देशात प्रथम

सिंधुदुर्ग : घनकचरा व्यवस्थापनामध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने ५ लिव्हस मिळवून देशात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. विज्ञान आणि पर्यावरण केंद्र दिल्ली (सीएसई) यांच्यावतीने गुरुवारी सायंकाळी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सीएसई दिल्ली यांच्यामार्फत संपूर्ण देशात २० नगरपालिकांची निवड करून घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत स्पर्धा घेण्यात आली होती. यात वेंगुर्ले नगरपालिका सर्वाधिक ९१ गुण मिळवून प्रथम आली आहे. तर पाचगणी नगरपालिका देशात दुसरी आली आहे.

सीएसईचे उपमहाव्यवस्थापक चंद्रभूषण व छत्तीसगड अतिरिक्त आयुक्त रितू सेन यांच्या हस्ते हा पुरस्कार मुख्याधिकारी वैभव साबळे यांना प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल वेंगुर्ले नगर परिषदेचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMuncipal Corporationनगर पालिकाVengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशन