शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मूर्तिकारांवर बेरोजगारीचे संकट, प्लास्टर आॅफ पॅरिसचा दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 16:50 IST

मातीच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तिंबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष देण्यासाठी जिल्ह्यातील गणेश मूर्तिकार एकवटले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती आणणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देमूर्तिकारांवर बेरोजगारीचे संकट, प्लास्टर आॅफ पॅरिसचा दुष्परिणाम जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधणार

मालवण : मातीच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तिंबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष देण्यासाठी जिल्ह्यातील गणेश मूर्तिकार एकवटले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती आणणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला.मालवण तालुक्यातील कट्टा येथील ओम गणेश साई मंगल सभागृहात श्री गणेश मूर्तिकार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक गजानन तोंडवळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी नारायण सावंत, सतीश कांबळी, दिलीप वेंगुर्लेकर, राधाकृष्ण नाईक, निलेश हडकर, बाळ वाईरकर, सुषमा मयेकर, दिलीप वायंगणकर, अरुण पालकर, गुरुनाथ नांदोडकर यांच्यासह जिल्ह्यातील मूर्तिकार उपस्थित होते. या बैठकीत प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मातीच्या मूर्ती बनविण्यासाठी माती भरपूर प्रमाणात मिळते.बाजारात शाडू मातीसुद्धा मुबलक प्रमाणात मिळते. असे असताना पीओपीच्या मूर्ती बनविणे चुकीचे आहे. पेण, पनवेल, कोल्हापूर येथून या मूर्ती आणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकल्या जातात. आंबे मुंबईला घेऊन जाणाऱ्या वाहनातून येताना कमी भाडे आकारून मूर्ती आणल्या जातात.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcultureसांस्कृतिक