शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सिंधुदुर्ग : विद्यार्थ्याला मालवण येथील १०० इडियट ग्रुपची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 15:39 IST

मालवण येथील १०० इडियट ग्रुपने ओसरगांव येथील अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला वीस हजार रूपयांची आर्थिक मदत करत कुटुंबाला हातभार लावून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. शुभम जनार्दन चव्हाण असे या मदत केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्याला मालवण येथील १०० इडियट ग्रुपची मदतआर्थिक मदत करत जोपासली सामाजिक बांधिलकी

सिंधुदुर्गनगरी : मालवण येथील १०० इडियट ग्रुपने ओसरगांव येथील अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला वीस हजार रूपयांची आर्थिक मदत करत कुटुंबाला हातभार लावून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. शुभम जनार्दन चव्हाण असे या मदत केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.मालवण येथील मित्र परिवार एकत्र येत १०० इडियट या नावाचा व्हॉट्सअप ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. पंचक्रोशीत नव्हे तर जिल्ह्यात कोठेही गरीब कुटुंबावर एखादे संकट ओढवले तर या ग्रुपच्या माध्यमातून ह्यत्याह्ण कुटुंबियांना आर्थिक स्वरूपाची मदत करून दातृत्वाची भूमिका पार पाडली जाते.कणकवली तालुक्यातील आठवी इयत्तेत शिकणाऱ्या शुभमचा फेब्रुवारी महिन्यात अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीररित्या जखमी होऊन त्याच्या हनुवटीला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. घरची परिस्थिती गरिबीची होती.

याच भावनेतून १०० इडियट ग्रुपचे सदस्य या कुटुंबाच्या मदतीला धावून गेले व या कुटुंबाला २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी ग्रुपचे सदस्य सिझर डिसोझा, प्रसाद परूळेकर, मयूर पाटकर, राजा शंकरदास, युवराज चव्हाण, राजा कोरगांवकर उपस्थित होते. यापूर्वीही या ग्रुपने कित्येक गरजूंना मदत केली आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनारा