शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत कणकवली तालुक्यातील २४ प्रस्तावांना मंजूरी, समिती सभेत निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 16:19 IST

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत तालुक्यातील २४ प्रस्तावांना येथील तहसील कार्यालयात आयोजित सभेत मंजूरी देण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजना समितीची सभा अध्यक्ष शिशिर परुळेकर यांच्या उपस्थितीत झाली.

ठळक मुद्देसंजय गांधी निराधार योजनेंतर्गत कणकवली तालुक्यातील २४ प्रस्तावाना मंजूरीसंजय गांधी निराधार योजना समिती सभेत निर्णय 

कणकवली : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत तालुक्यातील २४ प्रस्तावांना येथील तहसील कार्यालयात आयोजित सभेत मंजूरी देण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजना समितीची सभा अध्यक्ष शिशिर परुळेकर यांच्या उपस्थितीत झाली.

यावेळी समिती सचिव तथा तहसीलदार वैशाली माने, गटविकास अधिकारी मनोज भोसले, समिती सदस्य रविंद्र शेट्ये, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार कडुलकर, व्ही.ए. जाधव , अक्षता बागवे आदी उपस्थित होते.या सभेत २४ प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या १९, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजना १ ,श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना गट 'ब' अंतर्गत ४ अशा प्रस्तावांचा समावेश आहे.या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या योजनेच्या ज्या लाभार्थ्यानी अद्याप हयातीचे दाखले सादर केले नाहीत त्यांनी जानेवारी महीना अखेर पर्यन्त ते तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत सादर करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtahasil chowkतहसील चौकpanchayat samitiपंचायत समिती