शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
3
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
4
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
5
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
6
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
7
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

सिंधुदुर्ग : वाळू उपसा यंत्र वेंगुर्लेला द्या, मेरीटाईम बोर्डला निवेदन, वेंगुर्लेतील मच्छिमारांनी केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 2:27 PM

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण व देवगड या बंदरातील गाळ काढण्यासाठी दिलेले वाळू उपसा यंत्र तारकर्ली खाडी येथे आहे. सध्याची परिस्थिती पाहता या यंत्राची खरी गरज वेंगुर्लेला अधिक आहे. मात्र तारकर्ली ग्रामस्थांचा याला विरोध असल्याने मच्छिमारांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या बंदर अधिकाऱ्यांची भेट घेत वाळू उपसा यंत्र मिळण्यासंदर्भात निवेदन दिले.

ठळक मुद्देवाळू उपसा यंत्र वेंगुर्लेला द्या, मेरीटाईम बोर्डला निवेदन :वेंगुर्लेतील मच्छिमारांनी केली मागणी

वेंगुर्ले : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण व देवगड या बंदरातील गाळ काढण्यासाठी दिलेले वाळू उपसा यंत्र तारकर्ली खाडी येथे आहे. सध्याची परिस्थिती पाहता या यंत्राची खरी गरज वेंगुर्लेला अधिक आहे. मात्र तारकर्ली ग्रामस्थांचा याला विरोध असल्याने मच्छिमारांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या बंदर अधिकाऱ्यांची भेट घेत वाळू उपसा यंत्र मिळण्यासंदर्भात निवेदन दिले.महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे तारकर्ली येथे असलेले वाळू उपसा यंत्र वेंगुर्ले येथे आणून मांडवी खाडी व मुखाजवळील साचलेला गाळ काढण्याची निविदा काढली होती. मात्र त्याची वर्क आॅर्डर काढली नसल्याने याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची वेंगुर्लेतील मच्छिमारांनी भेट घेऊन तारकर्ली ग्रामस्थांचा उपसा यंत्र वेंगुर्लेत नेण्यास विरोध असल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण व देवगड या बंदरातील गाळ काढण्यासाठी वाळू उपसा यंत्र दिलेले असताना सुद्धा गेली कित्येक वर्षे हा ड्रेझर तारकर्ली खाडी येथे आहे. सध्याची परिस्थिती पाहता या यंत्राची गरज वेंगुर्लेला आहे. ते यंत्र वेंगुर्लेला मिळावे यासाठी वेंगुर्ले मच्छिमारांनी बंदर अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड वेंगुर्ले यांची भेट घेत निवेदन दिले.यावेळी मच्छिमार संघाचे अध्यक्ष दादा केळूसकर, वेंगुर्ले मच्छिमार सहकारी सोसायटीचे अशोक खराडे व ट्रॉलर मालक संघाचे अध्यक्ष गणपत चोडणकर, ज्ञानेश्वर सागवेकर, दाजी लोणे, सुधाकर वेंगुर्लेकर, जनार्दन कुबल, पांडू मालवणकर तसेच मच्छिमार उपस्थित होते.यावेळी अत्यावश्यक सदराखाली खाडीमुखाजवळील गाळ उपसा करून मिळण्यासाठी व वाळू उपसा यंत्र समस्येवर तोडगा काढण्यासाठी माजी आमदार राजन तेली, मुख्यकार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम मुंबई बोर्डची भेट घेणार आहेत, असे सांगण्यात आले.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमार