शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :आचऱ्यातील रामेश्वराची डाळपस्वारी जामडुल बेटावर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 18:55 IST

सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेली मालवण तालुक्यातील आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वराची ऐतिहासिक डाळपस्वारी सुरू झाली आहे.

सिंधुदुर्ग : सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेली मालवण तालुक्यातील आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वराची ऐतिहासिक डाळपस्वारी सुरू झाली आहे.आचरे संस्थानचा राजा असलेला श्री देव रामेश्वर रयतेची सुखदु:खे जाणून घेण्यासाठी भक्तांच्या दारी जात आहे. डाळपस्वारीच्या माध्यमातून श्री देव रामेश्वर रयतेच्या संपूर्ण रक्षणाची हमी देत आहे.श्रींच्या स्वागतासाठी संपूर्ण आचरे गाव नववधूसारखा नटला आहे. शासनाच्या ग्रामस्वच्छता अभियानालाही लाजवेल एवढी स्वच्छता व सौंदर्य या डाळपस्वारीनिमित्त येथे अनुभवता येत आहे.

श्रींची स्वारी गाऊडवाडी येथील ब्राम्हणदेव मंदिरातून रवाना झाली. गाऊडवाडी येथील लोकांची गाणी आणि ओट्या स्वीकारत डाळपस्वारी दुपारी बोटीतून जामडुल बेटाकडे रवाना झाली.जामडुलच्या जनतेची गाऱ्हाणी ऐकण्याअगोदर जामडुल खाडीपात्राच्या पलीकडे असलेल्या पिरावाडी येथील हजरत पीर इब्राहिम खलील या पिराला भेट देत आदरपूर्वक मान राखून याठिकाणी समस्त रयतेची गाऱ्हाणी ऐकली. जामडुलवासीयांनी श्रींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. या ठिकाणी विश्रांती घेतल्यानंतर श्रींची स्वारी होडीतून जलविहार करत जामडुल बेटावर रवाना झाली.

 

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRam Mandirराम मंदिर