शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : आर्चरी कार्निव्हल मध्ये सिंधुदुर्गातील खेळाडूंचा सहभाग, नागपुर येथे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:09 IST

देशातील सर्वात मोठया आर्चरी कार्निव्हलला नागपुर रेशिम बाग़ मैदान येथे मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. या कार्निव्हल मध्ये देशभरातून 2500 आर्चर्स ( खेळाडू ), त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंचा संघही या कार्निव्हल मध्ये सहभागी झाला आहे.

ठळक मुद्देआर्चरी कार्निव्हल मध्ये सिंधुदुर्गातील खेळाडूंचा सहभागनागपुर येथे आयोजन

कणकवली : देशातील सर्वात मोठया आर्चरी कार्निव्हलला नागपुर रेशिम बाग़ मैदान येथे मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. या कार्निव्हल मध्ये देशभरातून 2500 आर्चर्स ( खेळाडू ), त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंचा संघही या कार्निव्हल मध्ये सहभागी झाला आहे.महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन व नागपुर महानगर पालिका सहआयोजक असलेल्या या आर्चरी कार्निव्हलला चांगला प्रतिसाद लाभला आहे. 9, 14, 17 वयोगटातील स्पर्धेची प्राथमिक फेरीला मंगळवारी सूरूवात झाली.त्याचबरोबर आर्चरी या खेळात असलेल्या संधी बाबत प्रमोद चांदुरकर तर आर्चरी परफेक्शन व स्किल डेव्हलपमेंट याबाबत भारतीय महिला आर्चरी प्रशिक्षक पूर्णिमा महातो यांनी मार्गदर्शन केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून क्रीड़ा तज्ज्ञ भालचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जयश्री कसालकर, आसावरी कुलकर्णी, मानसी मुरकर, अंगारकी राणे, मृण्मयी पडवळ, अविराज खांडेकर, प्रथमेश पावसकर, हार्दिक गोसावी हे खेळाडू सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग