शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : परमेत मृत माकडे सापडणे सिलसिला कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 18:34 IST

परमेत मृत माकड सापडण्याचा सिलसिला कायम असून माकडतापाच्या पार्श्वभूमीवर भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे परमेत मृत माकडे सापडणे सिलसिला कायममृत माकडांची जबाबदारी शासनाने उचलावी, अशी मागणी

दोडामार्ग : परमेत मृत माकड सापडण्याचा सिलसिला कायम असून माकडतापाच्या पार्श्वभूमीवर भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी आढळलेल्या मृत माकडाची सरपंच आनंद नाईक यांनी गोचिड फैलाव होण्याच्या भीतीने त्वरित विल्हेवाट लावली. यापुढे मृत माकडांची जबाबदारी शासनाने उचलावी, अशी मागणी सरपंच नाईक यांनी केली आहे.परमे गावात मृत माकडांची संख्या पन्नासच्यावर पोहोचली आहे. सरपंच आनंद नाईक यांनी माकडे मृत होण्यामागची कारणे शोधा, अशी मागणी आरोग्य विभागाकडे वारंवार केली. त्यानंतर येथील माकडांवर मोठ्या प्रमाणात गोचिड आढळून आल्या.

त्यामुळे आरोग्य विभागाने परमे गावात माकडतापाविषयी प्रबोधनपर पावले उचलली. काही दिवसांनंतर जनजागृतीचा उपक्रम बंद करण्यात आल्याने सरपंच नाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय पुन्हा आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Monkeyमाकडsindhudurgसिंधुदुर्ग