शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडीत खळबळ; आचिर्णेत बंदूकीच्या गोळीने युवकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 8, 2026 13:18 IST

रात्रीची घटना; विसंगत माहितीमुळे संशयाचे वातावरण

वैभववाडी(सिंधुदुर्ग): तालुक्यातील आचिर्णे घाणेगड येथे रात्री बंदूकीची गोळी लागून युवकाचा मृत्यू झाल्याची  धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरा गंभीर जखमी असून त्याला कणकवलीत दाखल केले आहे. दरम्यान ते शिकारीसाठी गेले असताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत असून जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोमी साटम व स्थानिक गुन्हा शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावरुन विसंगत माहिती मिळत असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळावरुन मिळिलेल्या माहितीनुसार आचिर्णे घाणेगड येथील काहीजण मंगळवारी(ता.७) रात्री शिकारीसाठी गेले होते. त्यातील सागर सुरेश पोटळे (३१) याचा बंदूकीची गोळी लागून जागीच मृत्यू झाला. तर कृष्णा सुरेश कातकर(२७) गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरु केला आहे. 

दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, नयोमी साटम घटनास्थळी दाखल झाले आहेत. नेमकी गोळी कशी लागली? त्यावेळी घटनास्थळी कितीजण होते. हे स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावरुन काहीशी विसंगत माहिती मिळत असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vaibhavwadi Shaken: Youth Dead, Another Injured in Gunshot Incident

Web Summary : A youth died and another was seriously injured by a gunshot in Achirne, Vaibhavwadi, during a suspected hunting trip. Police are investigating the incident due to inconsistencies in initial reports. Senior police officials are at the scene.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस