शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : खासदारांनी केली चिपी विमानतळाची पाहणी, अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:45 IST

चिपी विमानतळावर पहिले विमान १२ सप्टेंबरला उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला.

ठळक मुद्देखासदारांनी केली चिपी विमानतळाची पाहणीअधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना पाट तलावातून पाणीपुरवठा

मालवण : चिपी विमानतळावर पहिले विमान १२ सप्टेंबरला उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला.चिपी विमानतळाची पाहणी केल्यावर खासदार राऊत यांनी दूरसंचार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी या विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत चर्चा केली.यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रकाश परब, जिल्हा परिषद सदस्य सुनील म्हापणकर, सुनील देसाई, जिल्हा परिषदेचे गटनेते नागेंद्र परब, तालुकाप्रमुख बाळा दळवी, सभापती बाळा परब, प्रसाद मोरजकर, सुकन्या नरसुले, सोमा घाडीगांवकर, योगेश तावडे, केळुस सरपंच, कोचरा सरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.पाट-परुळे -चिपी रस्ता साडेपाच मीटर रुंद करणे, दूरसंचारचा थ्रीजी मनोरा सुरू करणे, कुंभारमाठ ते चिपी विद्युत वाहिनी टाकणे, पाट व केळूस गावातील तलावातून पाणी चिपीला पुरवठा करणे, धावपट्टीचे अडीच किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून एक किलोमीटरची धावपट्टी नियोजित आहे. नोव्हेंबरपर्यंत किरकोळ असलेले काम पूर्ण करून नियमित विमान वाहतूक सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळsindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत