शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :  मालवण किनारी आढळला दुखापतग्रस्त कासव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 16:39 IST

वायरी-भूतनाथ येथे स्मशानभूमी समोरील समुद्र किनाऱ्यावर इंडियन स्कुबा डायव्हर्स अ‍ॅण्ड अ‍ॅक्वॉटिक लाईफ सेव्हींग फाऊंडेशनच्या सदस्यांना जखमी अवस्थेत संरक्षित प्रजाती असलेला आॅलिव्ह रिडले कासव आढळून आला.

ठळक मुद्दे मालवण किनारी आढळला दुखापतग्रस्त कासवकासवावर प्राथमिक उपचार

सिंधुदुर्ग : वायरी-भूतनाथ येथे स्मशानभूमी समोरील समुद्र किनाऱ्यावर इंडियन स्कुबा डायव्हर्स अ‍ॅण्ड अ‍ॅक्वॉटिक लाईफ सेव्हींग फाऊंडेशनच्या सदस्यांना जखमी अवस्थेत संरक्षित प्रजाती असलेला आॅलिव्ह रिडले कासव आढळून आला.

या समुद्री कासवाच्या उजव्या बाजुचा पुढील पाय तुटलेला होता. तसेच मागील पायांनाही दुखापत झालेली होती. यामुळे या कासवाला पोहोताना त्रास होत होता. जखमी अवस्थेतील हे कासव फाऊंडेशनचे सदस्य भूषण जुवाटकर, प्रशांत तोडणकर, जगदीश तोडणकर यांनी संरक्षित ठिकाणी आणले व त्यांनी वनविभागाला याबाबत कल्पना दिली.

वनविभागाचे कर्मचारी पांचाळ यांनी मालवण येथे दाखल होत जखमी कासवाला इंडियन स्कुबा डायव्हर्स अ‍ॅण्ड अ‍ॅक्वॉटिक लाईफ सेव्हींग फाऊंडेशनच्या सदस्यांच्या मदतीने कोळंब येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र दळवी यांच्याकडे उपचारासाठी आणले. डॉ. दळवी यांनी कासवावर प्राथमिक उपचार केले. जखमी कासवाला पुढील कार्यवाहीसाठी वनविभागाने ताब्यात घेतले आहे.

पावसाळी कालावधीत किनारपट्टीवर अनेक ठिकाणी जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत अथवा जखमी अवस्थेत डॉल्फिन, आॅल्व्हि रिडले यांसारख्या संरक्षित सागरी प्रजाती आढळून येतात. कोणतीही संरक्षित सागरी प्रजाती आढळल्यास लाईफ सेव्हींग फाऊंडेशनच्या सदस्यांशी संपर्क साधावा असे आवाहन फाऊंडेशनकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग