शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : ड्रीमलँडमुळे पर्यटनाला चालना : वैभव नाईक, पिंगुळी-गोंधयाळेतील वॉटरपार्कचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 17:16 IST

पिंगुळी-गोंधयाळे येथे इलियास शेख यांनी उभारलेल्या भव्यदिव्य अशा ड्रीमलँड गार्डन रेस्टॉरंट व वॉटरपार्क प्रकल्पामुळे जिल्ह्यात येणाºया पर्यटकासांठी सर्व सुविधांनी सुसज्ज असे पर्यटनस्थळ उपलब्ध झाले आहे. या प्रकल्पामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी ड्रीमलँड गार्डन रेस्टारंट व वॉटरपार्क प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी केले. हा प्रकल्प सर्व जिल्हावासीयांनी आवर्जून पहावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ठळक मुद्देड्रीमलँडमुळे पर्यटनाला चालना : वैभव नाईक पिंगुळी-गोंधयाळेतील वॉटरपार्कचे उद्घाटनवॉटरपार्कच्या ठिकाणी ४ फेब्रुवारी रोजी काजू परिषद

कुडाळ : पिंगुळी-गोंधयाळे येथे इलियास शेख यांनी उभारलेल्या भव्यदिव्य अशा ड्रीमलँड गार्डन रेस्टॉरंट व वॉटरपार्क प्रकल्पामुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकासांठी सर्व सुविधांनी सुसज्ज असे पर्यटनस्थळ उपलब्ध झाले आहे. या प्रकल्पामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी ड्रीमलँड गार्डन रेस्टारंट व वॉटरपार्क प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी केले. हा प्रकल्प सर्व जिल्हावासीयांनी आवर्जून पहावा, असे आवाहनही त्यांनी केले.पिंगुळी-गोंधयाळे येथील इलियास आदम शेख यांनी त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्याच पिंगुळी-गोंधयाळे येथील जमिनीत आकर्षक असे उद्यान व वॉटर पार्क निर्माण केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असलेल्या या ड्रीमलँड गार्डन, रेस्टॉरंट आणि वॉटर पार्कचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, ड्रीमलँड गार्डन, रेस्टॉरंट आणि वॉटर पार्कचे संचालक इलियास आदम शेख, सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक शेख, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, चित्रपट निर्माते साईनाथ जळवी, मालवणी कवी दादा मडकईकर व इतर मान्यवर उपस्थित होते. अतुल बंगे, प्रमोद गावडे यांनी मार्गदर्शन केले. निवेदन नागेश नेमळेकर यांनी केले तर आभार मुश्ताक शेख यांनी मानले.४ फेब्रुवारीला काजू परिषदपिंगुळी येथील नूतन गार्डन व वॉटरपार्कच्या ठिकाणी ४ फेब्रुवारी रोजी काजू परिषद घेणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. तसेच या प्रकल्पाकडे येणारा रस्ता खराब झाला असून त्याचा त्रास पर्यटक, नागरिकांना होऊ नये याकरिता येत्या सहा महिन्यात हा रस्ता नव्याने करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक