शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:40 IST

पूर्व किनारपट्टीवरील चक्रीवादळाचा परिणाम शनिवारी पश्चिम किनारपट्टीवर दिसून आला. वादळसदृश्य परिस्थितीमुळे वारे दक्षिणेकडे वळले आहेत. यात पाण्याचा प्रवाहात बदल झाल्याने अनेक मच्छिमारांच्या जाळी खडकात वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. ​

ठळक मुद्दे पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाचा परिणामपाण्याच्या प्रवाहात बदल : मच्छिमारांनी खबरदारी घेणे आवश्यक

सिंधुदुर्ग : पूर्व किनारपट्टीवरील चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम किनारपट्टीवर दिसून आला. वादळसदृश्य परिस्थितीमुळे वारे दक्षिणेकडे वळले आहेत. यात पाण्याचा प्रवाहात बदल झाल्याने अनेक मच्छिमारांच्या जाळी खडकात वाहून गेल्याने नुकसान झाले आहे.हवामान खात्याने पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळ तसेच अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला होता. या वादळसदृश्य स्थितीचा परिणाम  सकाळपासूनच पश्चिम किनाऱ्यावर दिसून आला. वादळसदृश्य परिस्थितीमुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. समुद्रातील वारे दक्षिणेकडे वळल्याने त्याचा पाण्याच्या प्रवाहावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले.समुद्र खवळला, खबरदारीचे आवाहनवादळसदृश्य परिस्थितीमुळे समुद्र खवळला आहे. सकाळच्या सत्रात काही मच्छिमारांनी मासेमारी केली. खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका सायंकाळपर्यंत बंदरात परततील असे स्थानिक मच्छिमारांनी सांगितले.वादळसदृश परिस्थितीमुळे समुद्री वातावरणात बदल झाला आहे. समुद्र खवळल्याने अकरा दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी भाविकांनी, मच्छिमारांनी खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. 

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्गmonsoon 2018मान्सून 2018