शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पर्यटन उपक्रम स्थानिकांच्या ताब्यात द्या, आनंद हुलेंची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 15:36 IST

स्वदेश दर्शन व चांदा ते बांदा योजनेच्या अंमल बजावणीसाठी कोकणकिनारपट्टटीवरील पर्यटक उपक्रम स्थानीकांना चालविण्यास देण्याची आनंद हुले यांची मागणी स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत पर्यटनविकासातून स्थानीकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे सुविधा पर्यटन मंडळातर्फे पुरविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देपर्यटन उपक्रम स्थानिकांच्या ताब्यात द्या, आनंद हुलेंची मागणी पर्यटन सचिव विजयकुमार गौतम यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्ग : स्वदेश दर्शन व चांदा ते बांदा योजनेच्या अंमल बजावणीसाठी कोकणकिनारपट्टटीवरील पर्यटक उपक्रम स्थानीकांना चालविण्यास देण्याची आनंद हुले यांची मागणी स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत पर्यटनविकासातून स्थानीकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे सुविधा पर्यटन मंडळातर्फे पुरविण्यात येणार आहेत. याच्या अंमल बजावणीसाठी स्थानीक सुशिक्षीत तरूणांना प्राधान्य द्यावे अशी आनंद हुले यांनी विजयकुमार गौतम ( भा. प्र.से) मा. प्रधान सचिव- पर्यटन व सांस्कृतीक खाते यांची मंत्रालयात भेट घेत मागणी केली.

आनंद हुले यांच्या सूचनेचे स्वागत करीत सिंधुदुर्गला पहिला पर्यटक जील्हाचा मान देणारे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले विजयकुमार गौतम यांनी महिन्याभरात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.विजयदुर्ग, तारकर्ली, तोंडवळी, सागरेश्वर, मोचेमाड,शिरोडा, मिठबाव या पर्यटन स्थळी पर्यटन मंडळातर्फे सुविधा पुरविण्यात येणार आहेत. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे पर्यटक फेरीबोट- चालू करण्याची योजना आहे.

सिंधुदुगार्तील पर्यटनाची विवीधता जगात कोठेही अवुभवास मिळत नाही. परंतु कच्चे रस्ते व वाहनांची गैरसोय यामुळे विजयदुर्ग किल्ला, कर्ली खाडी, भोगवे, निवती अशा नितांत सुंदर पर्यटन स्थळांचे दर्शन होत नाही. यासाठी ४० पर्यटक बसतील असा फेरीबोटीचा प्रस्ताव पर्यटन मंडळातर्फे राबविण्यात येणार आहे.वेंगुर्ला राँक येथील निवती दिपगृहावर पर्यटकांसाठी प्रवासी जेटी बांधणे हि मागणी मान्य होऊन जिल्हाधिकार्यांनी पत्तन खात्यास सर्वेक्षणाचे निर्देश दिले आहेत. दक्षीण आशीयातील पहीले करण्याचा मान वेंगुल्यार्ला मिळणार आहे. वेंगुर्ला बंदर ते वेंगुर्ला राँक पर्यटक बोटसेवा स्थानीक मच्छिमारांना चालविण्यास देणे. तरंगती हाँटेल- आता पर्यटन मंडळातर्फे विजयदुर्गच्या खाडीत हा  आंतरराष्ट्रीय दजार्चा प्रकल्प साकारत आहे.

या योजनेतून विजयदुर्ग बंदराचेही नूतनीकरण होणार आहे. हा आंतरराष्ट्रीय दजार्चा हा प्रकल्प विजयदुर्गच्या स्थानीक सुशिक्षीत तरूणांना चालविण्यास द्यावा ही आमची मागणी आहे. हाऊसबोट- विजयदुर्गच्या खाडीत हा आंतरराष्ट्रीय दजार्चा प्रकल्प साकारत आहे. शेकडो कोटी खर्चूनही नोकरशहांच्या अनास्थेमुळे आतापर्यंत विजयदुर्ग ते वेगुर्ला पर्यटन विकास शून्य असल्याने धोरण बदल्ण्याची गरज आनंद हुले यांनी मागणी केलीडेक्कन ओडीसीचा पांढरा हत्ती ९ वर्षे विनावापरमहाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे गेली अनेक वर्षे पडून असलेल्या सिंधुदुर्ग कोकणकिनारपट्टटीवरील बोटसेवा विनावापर अवस्थेत आहे. कर्ली खाडीत महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या अलीशान हाऊसबोट बुडाल्या. मालवण या पर्यटन स्थळी मालवण नगरपरीषदेच्या वाँटर स्कूटर, स्पीड बोट भंगारवस्थेत पडल्या आहेत. पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी  ५५ कोटी खर्चून आणलेला डेक्कन ओडिसी नावाचा पांढरा हत्ती गेली ९ वर्षे विनावापर पडला आहे. 

टॅग्स :tourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्ग