शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ६५५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, ९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 18:03 IST

CoronaVIrus Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी ६५५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून गेल्या चोवीस तासात ९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण २३ हजार ७७६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार ८८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ६५५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, ९ जणांचा मृत्यू आजअखेर २३ हजार ७७६ रुग्ण कोरोनामुक्त,सक्रीय रुग्णांची संख्या ६ हजार ८८९

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी ६५५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून गेल्या चोवीस तासात ९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण २३ हजार ७७६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार ८८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  • आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण-655 (20 दुबार लॅब तपासणी) -एकूण 675
  • सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-6,889
  • सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण-6
  • आज अखेर बरे झालेले रुग्ण-23,776
  • आज अखेर मृत झालेले रुग्ण-789
  • मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-9
  • आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-31,460

तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-64, 2)दोडामार्ग-10, 3)कणकवली-115, 4)कुडाळ-185, 5)मालवण-94, 6) सावंतवाडी-82, 7) वैभववाडी- 27, 8) वेंगुर्ला-75 9) जिल्ह्याबाहेरील- 3.तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-3765, 2)दोडामार्ग - 1958, 3)कणकवली -6064, 4)कुडाळ - 6248, 5)मालवण - 4507, 6) सावंतवाडी-4676, 7) वैभववाडी - 1408, 8) वेंगुर्ला -2666, 9) जिल्ह्याबाहेरील - 168.तालुका निहाय सक्रीय रुग्ण1) देवगड - 1085, 2) दोडामार्ग - 290, 3) कणकवली - 1042, 4) कुडाळ - 1363, 5) मालवण - 1348, 6) सावंतवाडी - 913, 7) वैभववाडी - 265, 8) वेंगुर्ला - 556, 9) जिल्ह्याबाहेरील - 27.तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू1) देवगड - 108, 2) दोडामार्ग - 25, 3) कणकवली - 163, 4) कुडाळ - 120, 5) मालवण - 129, 6) सावंतवाडी - 123, 7) वैभववाडी - 54 , 8) वेंगुर्ला - 64, 9) जिल्ह्या बाहेरील - 3,

  • आजचे रुग्ण - 2073
  • एकूण रुग्ण -112,467
  • पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने-22,207

ॲन्टिजन टेस्ट

  • आजचे तपासलेले नमुने- 3,320
  • एकूण- 98,300
  • पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने- 9,481
  • पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असणारे - 377
  • व्हेंटीलेटरवर असणारे चिंताजनक रुग्ण - 47
  • आजचे कोरोनामुक्त - 440
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग