शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg District Bank Election: सावंतवाडीत मतदान केंद्रावर पोलीस-राजकीय नेत्यात बाचाबाची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 17:20 IST

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सावंतवाडी मतदान केंद्रावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते व पोलीस यांच्यात जोरदार शाब्दिक ...

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सावंतवाडी मतदान केंद्रावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते व पोलीस यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. मतदान केंद्राच्या परिसरात झालेली कार्यकर्त्यांची गर्दी हटवताना हा प्रकार घडला. दरम्यान आम्ही योग्य ते सहकार्य करीत आहोत, त्यामुळे पोलिसांनीच शांततेत घ्यावे, असे काँग्रेसचे जेष्ठ नेते विकास सावंत यांनी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना यावेळी सांगितले. तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या गाड्या पहिल्यांदा हटवाव्यात, नंतरच आम्हाला या ठिकाणावरून बाजूला करावे, असे तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.जिल्हा बँकेसाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात मतदान प्रक्रिया सुरू असताना परिसरात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न केला. यात कार्यकर्ते व पोलीस यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या वेळी पहिल्यांदा भाजपा पदाधिकाऱ्यांनी रस्त्यात उभ्या केलेल्या गाड्या हटवा, आणि नंतरच आम्हाला या ठिकाणावरून बाजूला करा, असे महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारानंतर काहीसा तणाव निर्माण झाला होता. मतदान केंद्रावर वनविभागाच्या बाजूने सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या गाड्या तसेच गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक होत होती. त्यातच बाहेरून पोलीस फोर्स मागविण्यात आली होती. त्यामुळे हे पोलीस सर्वानाच शंभर मीटर लाईनच्या बाहेर काढत होते त्यातूनच ही वादावादी होत होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गbankबँकElectionनिवडणूकVotingमतदान