शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवींना दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 15:48 IST

सुनावणीत दळवी यांनाच जामीन मंजूर झाला आहे. मात्र राणे व सावंत यांचा जामीन फेटाळला आहे

मुंबई : कणकवलीतील संतोष परब हल्ला प्रकरणात संशयित असलेले आणि नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या मनीष दळवींना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांना २५ हजाराचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. याबाबतची सुनावणी आज झाली. मात्र या प्रकरणात आमदार नितेश राणेंसह गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे खंदे समर्थक परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्यासह गोट्या सावंत, दळवी व अन्य संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणात राणे, सावंत व दळवी यांनी अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. तर अन्य संशयितांना अटक झाली होती. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने तिघांचाही अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या ठिकाणी आज ही सुनावणी झाली. या सुनावणीत दळवी यांनाच जामीन मंजूर झाला आहे. मात्र राणे व सावंत यांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे ते आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. मात्र २७ जानेवारी पर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCourtन्यायालय