शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : दोडामार्ग येथे कारमधील डिजिटल स्क्रीन, स्टिरिओ लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 12:56 IST

दोडामार्ग येथील हडीकर प्लाझाच्या आवारात फोंडू हडीकर यांनी उभी करून ठेवलेल्या कारची काच अज्ञात चोरट्याने फोडून आतील डिजिटल स्क्रीन व स्टिरिओ लंपास केला. यात हडीकर यांचे सुमारे ८५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देदोडामार्ग येथे कारमधील डिजिटल स्क्रीनस्टिरिओ लंपास, ८५ हजार रूपयांचे नुकसान

दोडामार्ग : येथील हडीकर प्लाझाच्या आवारात फोंडू हडीकर यांनी उभी करून ठेवलेल्या कारची काच अज्ञात चोरट्याने फोडून आतील डिजिटल स्क्रीन व स्टिरिओ लंपास केला. यात हडीकर यांचे सुमारे ८५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

भर बाजारपेठेतील हमरस्त्यावर हा प्रकार घडल्यामुळे शहरातील कारचालकात खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजता घडली.फोंडू हडीकर यांनी आपल्या मालकीची मारूती स्वीफ्ट कार हडीक प्लाझाच्या समोर उभी करून ठेवली होती. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दगडाच्या साहय्याने चालकाच्या बाजूकडील काच फोडून आतील डिजिटल स्क्रीन व स्टिरिओ फोडला व आतील किंमती चिप चोरून नेली. गाडीला सेंटर लॉक असल्याने आवाज येऊ लागला. त्यामुळे हा प्रकार लक्षात आला.हडीकर यांनी याबाबत दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भरबाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग