शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : ढोलताशांच्या गजरात देवगडवासीयांनी शोभायात्रेतून पारंपरिकता जपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 15:10 IST

ढोलताशांच्या गजरात लेझिमच्या तालावर पारंपरिकता जपणारा वेश परिधान करून विविधतेने नटलेली अशी शोभायात्रा गुढीपाडव्यानिमित्त देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळामार्फत काढण्यात आली. जामसंडे दिर्बादेवी मंदिराकडून ही शोभायात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्देढोलताशांच्या गजरात देवगडवासीयांनी शोभायात्रेतून पारंपरिकता जपलीआकर्षक चित्ररथ, पारंपरिकता व संस्कृतीचा आविष्कार

सिंधुदुर्ग : ढोलताशांच्या गजरात लेझिमच्या तालावर पारंपरिकता जपणारा वेश परिधान करून विविधतेने नटलेली अशी शोभायात्रा गुढीपाडव्यानिमित्त देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळामार्फत काढण्यात आली. जामसंडे दिर्बादेवी मंदिराकडून ही शोभायात्रा काढण्यात आली.देवगडमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाच्या स्वागतासाठी देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाच्यावतीने संपूर्ण विविधतेने नटलेला आणि पारंपरिकता जपणारा मराठमोळा कार्यक्रम पार पडला.

आकर्षक चित्ररथ, पारंपरिकता व संस्कृतीचा आविष्कार असलेली वेशभूषा, पुरुषांबरोबरच महिलांचाही असलेला प्रतिसाद अशी भव्यदिव्य शोभायात्रा किल्ला हनुमान मंदिर ते देवगड स्वामी समर्थ मंदिर अशी काढून समस्त देवगडवासीयांनी गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे जल्लोषी स्वागत केले.संपूर्ण विविधतेने नटलेला व पारंपरिकता जपणारा मराठमोळा असा उत्सव देवगडवासीयांच्या साक्षीने पार पडला. महिलांचा सहभाग असलेल्या लेझिम पथकाचे खास नृत्य या शोभायात्रेत लक्षवेधी ठरले.

ढोलपथकाच्या तालावर लेझिम पथकाचा आविष्कार सादर करताना आकर्षक चित्ररथ हे दोन्ही शोभायात्रांचे खास आकर्षण ठरले. देवगड येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाचा चित्ररथही शोभायात्रेत आकर्षण ठरला. देवगड किल्ला हनुमान मंदिरापासून काढण्यात आलेल्या शोभायात्रेची देवगड स्वामी समर्थ मंदिर येथे सांगता झाली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTempleमंदिर