शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणीची उद्या बैठक, जिल्हा बँक अध्यक्ष निवडीची चर्चा होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 12:22 IST

या बैठकीला भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे व मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

कणकवली : सिंधुदुर्गभाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठक उद्या, बुधवार (१२ जानेवारी) रोजी दुपारी ३ वाजता महिला भवन ओसरगाव, कणकवली येथे होणार आहे. या बैठकीला भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे व मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.या बैठकीला सर्व भाजप जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सर्व मोर्चा, आघाडी जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मंडल अध्यक्ष, मंडल सरचिटणीस व पदाधिकारी यांनी वेळेत बैठक स्थळी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे. दरम्यान, नुकत्याच अटीतटीच्या झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक निवडणुकीच्या निमित्ताने या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत जिल्हा बँक अध्यक्ष निवडीविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाNarayan Raneनारायण राणे bankबँक