शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुुदुर्ग : आनंदवाडीचे काम लवकरच सुरु करणार : अरुण विधळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 15:45 IST

देवगड येथील आनंदवाडी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असून त्यादृष्टीकोनातून येथील मच्छिमार व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अरूण विधळे यांनी केले.

ठळक मुद्देआनंदवाडीचे काम लवकरच सुरु करणार : अरुण विधळे प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी; ग्रामस्थांनी सहकार्य करावे

सिंधुुदुर्ग : देवगड येथील आनंदवाडी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असून त्यादृष्टीकोनातून येथील मच्छिमार व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अरूण विधळे यांनी केले.राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अरूण विधळे यांनी आनंदवाडी प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या आराखड्याची ग्रामस्थांसमवेत पाहणी करून माहिती घेतली. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प करावयाचा असून यामुळे ग्रामस्थांचे व मच्छिमारांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. सध्या या प्रकल्पाला राज्य व केंद्रशासनाची मंजुरी मिळाली असून येत्या काही दिवसांत निविदाप्रक्रिया पूर्ण होईल.या प्रकल्पाचा सुधारीत आराखडा ग्रामस्थांना विश्वासात घेऊन करण्यात आला असून त्यामुळे ग्रामस्थांची कोणतीही अडचण नाही. ग्रामस्थांच्या सुचनेनुसार सुधारीत आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू होण्याआधी ग्रामस्थांशी व मच्छिमारांशी चर्चा करून प्रकल्पस्थळाची पाहणी करण्यासाठी देवगडमध्ये आले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सहाय्यक मत्स्य आयुक्त श्रीकांत वारुंजीकर, सहाय्यक पतन अभियंता उमेश बागुल, भाई खोबरेकर, देवगड फिशरमेन्स सोसायटीचे चेअरमन द्विजकांत कोयंडे, तुषार पाळेकर, विलास रूमडे, मिलींद साटम, दिनेश पारकर, संतोष तारी, बाबू हिरनाईक, नटेश्वर धुरी आदी मच्छिमार व ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDevgad Police Stationदेवगड पोलिस स्टेशन