शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :  आचरा, मसुरे, पेंडूर ही व्यापाराची मोठी ठाणी :  विनायक परब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 17:37 IST

आचरा, पेंडूर, मसुरे ही व्यापाराची मोठी ठाणी होती. मध्ययुगात म्हणजे दहाव्या, बाराव्या शतकात ही व्यापार व्यवसायाची केंद्रे होती.

ठळक मुद्दे आचरा, मसुरे, पेंडूर ही व्यापाराची मोठी ठाणी : विनायक परब समजून घेऊया आचरे गावचा इतिहास कार्यक्रम

सिंधुदुर्ग : आचरा, पेंडूर, मसुरे ही व्यापाराची मोठी ठाणी होती. मध्ययुगात म्हणजे दहाव्या, बाराव्या शतकात ही व्यापार व्यवसायाची केंद्रे होती. या भागात राजा राज्य करीत होता. आचऱ्याचे नागरिक व्यापारी होते. त्यांच्याकडे राजाला कर देण्याएवढा पैसा उपलब्ध होता. आचरा बंदरातून विदेशात व्यापार चालत असे. याचे काही पुरावेही हाती लागले आहेत, असे विनायक परब यांनी सांगितले.आचरे गावात तयार होणाऱ्या रानगव्यांच्या शिंगावरील नक्षीकामाच्या कलाकृतीचा वापर विदेशात होत आहे. या नक्षीकामाला जगभरात मागणी आहे, अशी माहितीही परब यांनी दिली. आचरा येथे ह्यसमजून घेऊया आचरे गावचा इतिहासह्ण या कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम श्री देव रामेश्वर वाचन मंदिर व धी आचरा पीपल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास डेक्कन महाविद्यालय पुणेचे पुरातत्त्व विभागाचे प्राध्यापक डॉ. अभिजीत दांडेकर, अशोक पाडावे, स्कूल कमिटीचे चेअरमन विजय गोखले, आचरा वाचन मंदिरचे श्रीकांत सांबारी, निलिमा सावंत, बाबाजी भिसळे, कपिल गुरव, अरुण पारकर, आचरा हायस्कूलचे मुख्याध्यापक महादेव हाके, सुरेश ठाकूर, सुरेश गावकर, निलेश सरजोशी, विद्यानंद परब आदी उपस्थित होते.आचरा येथील रामेश्वर मंदिर व गाव किती प्राचीन आहे याचे पुरावे मंदिरातच उपलब्ध असल्याची माहिती अभ्यासक विनायक परब यांनी दिली. आचरा येथील रामेश्वर मंदिरात असणारा शिलालेख हा आचरा गावच्या इतिहासाचा उलगडा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.म्युझियम होण्याची गरज : परबआचरे गावच्या इतिहासाची माहिती देताना विनायक परब म्हणाले, आचरा रामेश्वर मंदिराच्या मागे हजार ते बाराशे वर्षांपूर्वीचे विरगळ २००९ सालापर्यंत अस्तित्वात होते. आता मात्र फक्त तीन विरगळ शिल्लक आहेत. २२ विरगळ आता गायब आहेत. त्यात आचरा गावच्या राजाचाही विरगळ असल्याची माहिती त्यांनी दिली.

२००९ साली आचऱ्याच्या राजाच्या विरगळाचा आपण फोटो काढला होता. त्याची माहिती घेऊन त्यावर शोधनिबंधही लिहिला होता. मात्र तो तेथून गायब करण्यात आला आहे. या विरगळाची जपणूक होऊन म्युझियम होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :historyइतिहासsindhudurgसिंधुदुर्ग