शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

सिंधुदुर्ग : आंबोलीत अपघात; बेळगावचा तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 17:07 IST

आंबोली-गेळे फाट्याजवळ कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले. यातील भरत पद्मनेश हांजे (२६, रा. अनघोळ-बेळगाव) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्दे आंबोलीत अपघात; बेळगावचा तरुण ठारआंबोली पोलिसात गुन्हा

सिंधुदुर्ग : आंबोली-गेळे फाट्याजवळ कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले. यातील भरत पद्मनेश हांजे (२६, रा. अनघोळ-बेळगाव) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हा अपघात रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडला. आंबोली पोलीस दूरक्षेत्रात कारचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.रविवारची सुटी असल्याने आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी भरत आणि बसलिंग धनाचार्य हे दोघे दुचाकीने आंबोलीच्या दिशेने येत होते. तर कारचालक दत्तात्रेय सुभाष जांभदाळे (रा. लातूर) आंबोलीहून कोल्हापूरकडे जात होते.

आंबोली-गेळे फाट्याजवळ जांभदाळे यांच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. आंबोली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच हवालदार राजेश गवस यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर जखमींना १०८ रुग्णवाहिकेने आजरा येथे हलविण्यात आले. मात्र गंभीर जखमी असलेल्या भरत हांजे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आंबोली पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशन