शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : बाल शिवाजीच्या विद्यार्थ्यांना 14 सुवर्ण पदक, जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:33 IST

तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या मान्यतेने कणकवली तालुका अमॅच्युर तायक्वादो असोसिएशन व अतुल रावराणे भैरी भवानी प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या सहकार्याने कणकवली येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सब जुनियर कॅडेट व जुनियर तायक्वांदो स्पर्धेत येथील बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १४ सुवर्ण पदक व ६ कांस्य पदकाची कमाई करून राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे.

ठळक मुद्देबाल शिवाजीच्या विद्यार्थ्यांना 14 सुवर्ण पदकसिंधुदुर्ग जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश

कणकवली : तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या मान्यतेने कणकवली तालुका अमॅच्युर तायक्वादो असोसिएशन व अतुल रावराणे भैरी भवानी प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या सहकार्याने कणकवली येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सब जुनियर कॅडेट व जुनियर तायक्वांदो स्पर्धेत येथील बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १४ सुवर्ण पदक व ६ कांस्य पदकाची कमाई करून राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे.या स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे मुली-तनिष्का सावंत (क्योरोगी व पुमसे प्रकारात सुवर्ण पदक), दिशा पवार,पलक पवार,सोनिया ढेकणे, ऋतुजा शिरवलकर,करुणा उईके,चिन्मयी फाळके,मानसी जोशी यांनी सुवर्ण पदक मिळविले. तर निधी साळगावकर व ईशा नागवेकर यानी कांस्य पदक मिळविले.तसेच मुलांमध्ये कुणाल नार्वेकर,अनूप साळुखे,सार्थक परब,राज जाधव,भूपेंद्र सावंत यानी सुवर्ण पदक मिळविले तर पियुष गायरी,आर्यन जाधव,हर्ष सावंत,सर्वेश दळवी यांनी कांस्य पदक मिळविले.यातील सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय सब जूनियर व कॅडेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक एकनाथ धनवटे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था मुंबई संचलित बाल शिवाजी इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत,सचिव सुलेखा राणे,खजिनदार रमेश राणे,सदस्य संदीप सावंत,मुख्याध्यापिका नमिता परब,पर्यवेक्षिका माधवी सावंत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक यांनी अभिनंदन केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग