शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर स्त्री परिचरांचा मूक मोर्चा, लक्ष वेधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:21 IST

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या शेकडो अंशकालीन स्त्री परिचरांनी आपल्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देविविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंशकालीन स्त्री परिचरांनी काढला मोर्चाजिल्हा परिषद आरोग्य विभागात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांचा सहभाग

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या शेकडो अंशकालीन स्त्री परिचरांनी आपल्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंशकालीन स्त्री परिचर संघटना सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षा उषा नारायण लाड यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढला. या मोर्चाची सुरुवात ओरोस फाटा येथून दुपारी बारा वाजता झाली व अवघ्या काही मिनिटांत हा मोर्चा जिल्हाधिकारी भवनावर येऊन धडकला.यावेळी संघटना सचिव अर्चना महाले, जिल्हा संघटना शितल सावंत, अनिता रावराणे, स्वप्ना राणे, अनिता साटम, सुवर्णा आंबेरकर या पदाधिकाऱ्यांसह शेकडो स्त्री परिचर उपस्थित होत्या.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले. जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचर या प्रतिदिन अवघ्या चाळीस रुपये या तुटपुंज्या मानधनावर काम करतात.

शासनाच्या विविध आरोग्य विषयक योजना या कर्मचारी डोंगर कपारीतून शोषित पिडितांना पोहोचविण्याचे काम करत आहेत. मानधनात वाढ व्हावी यासाठी या कर्मचाऱ्यांनी विद्यमान व तत्कालीन आघाडी सरकारकडे गाºहाणे मांडले होते. परंतु, अद्यापही ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही.या आहेत मागण्या 

  1. किमान मानधन सात हजार रुपये मिळाव
  2. कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व प्रकारच्या रजा लागू कराव्यात
  3. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे भाऊबीज मिळावी
  4. गणवेशासह धुलाई भत्ता लागू करावा
  5. किमान कायदा लागू करावा
  6. पूर्वीप्रमाणेच आरोग्य खात्यांतर्गत मलेरिया, कुष्ठरोग, क्षयरोग,नारू या सर्व्हेचे काम करताना त्याचा मोबदला मिळावा 

 

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गStrikeसंप